vedamrut_slide1
Vedamrutayu
Day Care

              Testimonials


मला २ वर्षापासून फिशरचा खूप त्रास होता. मी खूप डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घेतली. पण मला काहीच फरक पडत नव्हता. शेवटी एकदा मी टेलिव्हिजनवर आणि वर्तमानपत्रा मध्ये सरांची मुलाखत वाचली. आणि डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घ्यायची ठरवली. डॉक्टरांकडे आल्यावर त्यांनी मला व्यवस्थित समजावून शस्त्रक्रिये बद्दल असलेली भीती दूर केली.त्यानंतर मी शस्त्रक्रिया करून घेतली. आणि मला अजिबात कुठलाही त्रास होत नाही.आता मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत आहे आणि माझा त्रास पूर्णपणे बरा झालेला आहे. 

सौ पाटील आश्विनी
 

मला मूळव्याधीचा त्रास गेली दोन वर्ष आहे. वर्षापूर्वी मी शस्त्रक्रिया करून घेतली होती. पण मला पुन्हा त्रास सुरु झाला.मला बऱ्याच डॉक्टरांनि पुन्हा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मी खूप त्रस्त झालो होतो.एक दिवस मी पेपरमध्ये मी सुधीर सरांबद्दल जाहिरात वाचली. त्यन्हि हि मला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला पण त्यांनी मला शस्त्रक्रिया नंतर आर्ध्याच तासात घरी सोडले. घरच्यांनी मला घरी आलेले पाहून आनंद व्यक्त केला. कारण दवाखान्यातले पंधरा दिवस मला आता राहायचे नव्हते.मी सरांचे आभार मानतो. मला होणारा त्रास फक्त दोनच दिवसात बरा झाला. 

गांवकर अनिल
 

मै फिस्तुला कि तकलीफ से परेशान था | मै इसके पहले भी अन्य उपचार कि तकलीफ से डर गया था | तब मुजे मेरे सह कर्मचारी ने डॉक्टर सुधीर के बारेमे जानकारी दि | मुजे यहा आनेपर सुधीरजीने लेजर ट्रीटमेंट कि सलाह दि और वह मुजे अच्छा लागा|यहा पर इलाज करणे के बाद मे काफी खुश हुं| मुजे अब कोई भी तकलीफ नही होती | मै डॉक्टर सुधीरजी को धन्यवाद कहता हुं| 

वीरेंद्र दवंडे
 

डॉक्टरानि खूप छान समजावून दिल्यानी मला खूप धीर आला .गेली तीन चार वर्ष मी हा त्रास सहन करीत होते. ऑंपरेशन केल्या पासून १५ ते २० दिवसांत मला बरे वाटू लागले . आता मी संपूर्ण वेदना मुक्त झाली असून मला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाहि.येथील सर्व स्टाफचे सहकार्य व आपुलकी उत्तम आहे . मी डॉक्टरानचे आभार मानते. 

सौ अनगळ
 

मी मुळव्याधिच्या त्रासाने त्रस्त झाले होते. एके दिवशी लोकमत या वृत्तपत्रात मी डॉ. सुधीर उदामले यांची जाहिरात वाचली व मी वेदामृत क्लिनिक मध्ये आले. त्यांनी माज्यावर लेजर ट्रीटमेंट ने उपचार केले. डॉ.सुधीर उदामले हे पेशंटच्या मनातील भीती नाहीशी करतात. मी आता चांगले व आनंदी अनुभव घेत आहे, मी ह्या बद्दल डॉ. सुधीर यांची आभारी आहे. 

छाया आहेर
 

प्रथम मी डॉ. सुधीर यांचे आभार मानतो मला गेले ३ वर्षापासून त्रास होत होता.मी डॉ. सुधीर यांचा टीव्ही वर कार्यक्रम पहिला . आणि त्यांच्याकडून उपचार करून घेण्याचे ठरवले.ऑंपरेशन झाल्या नंत्तर मला खूप आराम मिळाला.


श्री. अरविंद चव्हाण.
 

मी मुळव्याधिच्या त्रासाने त्रस्त झाले होते. मी येथे उपचार घेतले व त्यात मला योग्य तो निकाल मिळाला .आता मी एकदम स्वस्थ आहे .मी ह्या बद्दल डॉ. सुधीर यांची आभारी आहे.


विद्या पाटील.

Day Care TheropyDay Care Surgery

Increasing population, shortage of hospital beds and expensive hospital stay demands a cost effective system of medical care namely Day Care Surgery. Discharge of the patient on the same day of surgery is termed as Day Care Surgery.

read more

Why Day Care?

  • Reduces anxiety of 'surgery'.
  • Risks and side effects of G.A. Is     reduced.
  • Reduced hospital stay.
  • Early resumption of day to day     activity.
  • Cost effective.
  • Faster post-op. Recovery.
  • Reduces the patient over load in the hospital
  • Reduces 'wait list' for surgery.

read more

Panchakarma Therapy

Pancha Karma is the cornerstone to Ayurvedic management of disease. Pancha Karma is the process which gets to the root cause of the problem and corrects the essential balance of 'Tridosha' in boy. panchakarma therapy

read more

Vedamrut
Copyright 2008 © Vedamrut. All rights reserved | Designed by InfoWebZone